ताजे अपडेट

बीफ निर्यातदार कंपनीकडून शिवसेनेला ५ कोटी तर भाजपला २ कोटी रुपयांच्या इलेकटोरल बाँडची देणगी

नवीदिल्ली:सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्डच्या नंबरसह राजकीय पक्ष आणि त्यांना देणगी देणाऱ्या कंपन्यांची नावे सार्वजनिक केली आहेत. या देणगीदार कंपन्यांमध्ये एक नाव अल्लाना ग्रुप विशेष आहे.

कारण हलाल बोनलेस बफेलो मीट विक्री करणारे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या अल्लाना ग्रुप निगडीत कंपन्यांनी २०१९ मध्ये ६ आणि २०२० मध्ये १ बॉन्ड खरेदी केला. ज्यात शिवसेना, भाजपा या राजकीय पक्षांना फायदा झाला आहे.

अल्लाना ग्रुपच्या विविध कंपन्यांनी ५ कोटी रुपयांचा बॉन्ड ११ जुलै २०१९ रोजी शिवसेनेला दिला तर १ कोटींचा बॉन्ड ३ फेब्रुवारीला भाजपाला देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker